गौरीला मिळालं 'हे' सरप्राईज | Sukh Mhanje Nakki Kay Asta (Gouri) Girija Prabhu | Lokmat Filmy

2021-08-24 6

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभूने साध्या भोळ्या गौरीची व्यक्तिरेखा साकारुन प्रेक्षकांना आपलंस केलं आहे. लीड रोल असलेली गिरीजाची ही पहिलीच मालिका आहे.. गौरीच्या लोकप्रियतेमुळे गिरीजाच्या फॅनफोलोविंगमध्ये कमालीची वाढ झालीये. यातच गिरीजाला आणखी एक गोड बातमी मिळाली आहे. गिरीजाचं इन्स्टाग्राम हॅंडल नुकतंच व्हेरिफाय झालं आहे.

#SukhMhanjeNakkiKayAsta #Gouri #GirijaPrabhu #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Free Traffic Exchange

Videos similaires